आरोग्य विभाग भरती 2021 Documents Verification

नमस्कार मित्रांनो, 16 March 2021 ला आरोग्य विभाग भरती साठीच्या ४८ पदांसाठीचे निकाल जाहीर झालेले आहे. आरोग्य विभाग भरती 2021 Documents Verification करण्यासाठी कोण-कोणते Documents लागतील याबद्दल सविस्तर माहिती आणि लागणाऱ्या Documents ची List खाली Share करत आहोत.

४८ पदांसाठीचे Answer Key आणि Score Card Check करण्यासाठीची Link आपल्या Telegram Channel वर याआधीच Share केलेली आहे, तरीसुद्धा येथे Answer Key आणि Score Card Check करण्यासाठी Link देत आहोत.

आरोग्य विभाग भरती २०२१ च्या ४८ पदांसाठीचे Answer Key आणि Score Card आलेले आहेच परंतु उर्वरित पदांसाठीचे निकाल लवकरच लागेल तेव्हा हि Update मिळवण्यासाठी आपले Telegram Channel लगेच Join करून घ्या.

तर या झालेल्या आरोग्य विभाग भरती २०२१ साठी Documents Verification साठी आतापासूनच तयारीला लागा कारण, वेळेवर धावपळ करून काही उपयोग होणार नाही. खाली सांगितल्या प्रमाणे जर तुमच्याकडे Documents नसतील तर तुमचे Selection होणार नाही किंवा त्यात खूप अडचणी येऊ शकतात, म्हणून सांगितल्या प्रमाणे आरोग्य विभाग भरती Documents आताच तयार करून ठेवा.

आरोग्य विभाग भरती 2021 Documents Verification

1. १०th आणि १२th Marksheet & Certificate, Marksheet & Certificate हे वेगवेगळे असते हे तर तुम्हाला माहीतच असेल. (१०th आणि १२th च्या Certificate साठी तुमच्या शाळेत जाऊन ते बाबू कडून घेऊन घ्या, सोपं आहे लगेच मिळून जाणार किंवा शोधायला वेळ लागल्यास तुम्हाला दुसऱ्या दिवशी बोलावले जाईल.) ज्या विद्यार्थ्यांनी १० वि Basis वर Form भरलेला आहे, त्यांना फक्त १०Th आणि १२Th Mark-sheet & Certificate लागेल, जर Diploma Basis वर Form भरलेला असेल तर Diploma Mark-sheet & Certificate लागेल.
2. Degree Certificate
3. All Year/Semester Marksheet (Yearly Pattern असेल तर Yearly Marksheet आणि Semester Pattern असेल तर Semester Marksheet).
4. Caste Certificate (S.C,S.T, OBC या Categories साठी).
5. Non Creamy Layer (OBC साठी) / EWS विद्यार्थ्यांसाठी EWS Certificate.
6. Caste Validity (S.C, S.T).
7. MSCIT Certificate (ज्या पदांसाठी Mention केलेले आहे, फक्त त्यांसाठीच).
8. Typing Certicate (ज्या पदांसाठी Mention केलेले आहे, फक्त त्यांसाठीच).
9. Passport Size Photo (Form भरतांना जो Photo दिलेला होता तो असेल तर चांगलं).
10. Aadhar Card/Pan Card (Identity Verification).

वरील सांगितलेले सर्व Documents हे २/३ प्रतीत Xerox Bunch (तसं एकच Xerox Bunch Submit करावं लागेल परंतु Extra जवळ असलेले कधीही चांगलं )आणि Original Documents तयार करून ठेवा.

Leave a Comment