पोलीस भरती कागदपत्रे 2021 : Maharashtra Police Bharti

महाराष्ट्र पुलिस भर्ती 2021 ऑनलाइन फॉर्म भरतांना पोलीस भरती कागदपत्रे नेमकी कुठली पोलीस भरती आवश्यक कागदपत्रे लागणारी आहेत याबद्दल आवश्यक आणि महत्वाची माहिती खाली दिलेली आहे, त्यामुळे काळजीपूर्वक वाचा. आणि पोलीस भरती अभ्यासक्रम, पोलीस भरती प्रश्नपत्रिका, पोलीस भरती पात्रता 2021, महाराष्ट्र पोलीस भरती शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व latest आणि Updated माहितीसाठी या Website ला रोज भेट देत रहा.

पोलीस भरती आवश्यक कागदपत्रे

Maharashtra Police Bharti Information in Marathi

 • फोटो आणि स्वाक्षरी त्याची साईज 50 KB असणे आवश्यक आहे.
 • Reservation चा फायदा घेणार्‍या विद्यार्थांकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 • लेखी परीक्षेसाठी उमेदवाराकडे PAN card, passport, driving license, voter ID यांपैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
 • MS-CIT Certificate / शासनाने Computer अर्हता म्हणून स्वीकृती दिलेली Exam Pass केल्याचे प्रमाणपत्र.
 • ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
 • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला) नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
 • जात प्रमाणपत्र वैधता (कास्ट,व्हॅलिडिटी)
 • प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत (Xerox)
 • सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
 • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
 • खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास त्याचे प्रमाणपत्र

Leave a Comment