Maharashtra Police Bharti Book List

महाराष्ट्र पोलीस भरती ची तयारी करणारे बरेच विध्यार्थी हे Maharashtra Police Bharti Book List कुठली आहे. आणि कुठली Follow करावी अनेकदा संभ्रमात असतात, कि नेमकी कोणती पुस्तके विकत घ्यायची तर आता तुमच्या या प्रश्नाचे उत्तर या फक्त एकाच Article मध्ये Best Books for Maharashtra Police Bharti 2021 मिळेल.

कारण पोलीस भरतीच्या पुस्तकांवर बरेच Research करून तुमच्या साठी एकाच जागेवर सर्व Police Bharti Book List in Marathi आम्ही खाली Share करत आहोत, तर आता इतरत्र शोधणे थांबवा आणि खालील दिलेल्या संपूर्ण विषयासाठीचे बुक लिस्ट Note Down करून घ्या.

महाराष्ट्र पोलीस भरती : 2021 महत्वाच्या लिंक्स

Maharashtra Police Bharti Book List

खाली दिलेली सर्व Maharashtra Police Bharti Book List हि आतापर्यंत महाराष्ट्र पोलीस भरती मधून Select झालेल्या विद्यार्थ्यांनी सुचविलेली पोलीस भरती पुस्तक आहेत.

पोलीस भरती साठी कोणती पुस्तके वाचावी

सामान्य ज्ञान (GK) या विषयासाठी पुस्तक

 • तात्यांचा ठोकळा (Must Buy-Best Book)
 • ‘K’ सागर
 • प्रकाश गायकवाड (फौजदार यशोमार्ग)
 • Study Circle ठोकळा

वरील सांगितल्या प्रमाणे कोणतेही एकच पुस्तक विकत घ्यायची (One Book More Than Enough) आहे.
वरील ४ books हे त्यांच्या लोकप्रियतेच्या आणि आधारावर दिलेली आहेत.

नेमकं या Book मधून काय काय वाचायचं

आता नेमका प्रश्न विद्यार्थ्यांसमोर हा असेल कि नेमकं या Book मधून काय काय वाचायचं तर उत्तर सोपं आहे कि पूर्ण पुस्तक वाचण्याची गरज नाहीच, तर फक्त एवढाच आहे कि आत्तापर्यंतच्या पोलीस भरती च्या झालेल्या सर्व प्रश्न पत्रिका वाचा आणि त्यात ज्या कुठल्या Topics वरती प्रश्न विचारले गेलेले आहेत नेमके तेच चांगल्या पद्धतीने अभ्यास करा.

बुद्धिमत्ता विषयासाठी पुस्तक

 • अनिल अंकलगी सरांचे पुस्तक
 • सतीश वसे सर यांचे Fast-track Math (Best) Book
 • पंढरीनाथ राणे सरांचे पुस्तक
 • ज्ञानदीप प्रकाशनचे पुस्तक

वरील बुद्धिमत्ता विषयासाठी कोणतेही एकच पुस्तक Follow करा ते More Than Enough आहे. बुद्धिमत्ता या विषयात फक्त आणि फक्त महत्वाचा भाग म्हणजे “Practice” भरपूर सराव करा त्यामुळे बुद्धिमत्ता या विषयावर आपोआपच पकड बसेल.
कोणतेही एकाच पुस्तक घ्यायचे आहे (गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही एकाच पुस्तकातून दिलेले आहे.)

मराठी व्याकरण विषयासाठी पुस्तक

 • मो. रा. वाळिंबे सरांचे पुस्तक (सखोल माहिती आहे) (MPSC करणारे Maximum विद्यार्थी हेच बुक रेफेर करतात बेस्ट बुक आहे, पण सरावासाठी जास्त प्रश्न नाहीत)
 • बाळासाहेब शिंदे सरांचे पुस्तक (सरावासाठी भरपूर प्रश्न आहेत)

पोलीस भरती मध्ये व्याकरण या विषयावरती खूप काही अवघड प्रश्न नसतात, त्यामुळे बाळासाहेब शिंदे सरांचे पुस्तक विकत घ्या. यात भरपूर सराव प्रश्न आहेत.

गणित विषयासाठी पुस्तक

 • सतीश वसे सर यांचे Fast-track Math (Best) Book
 • नितीन महाले सर यांचे पुस्तक
 • पंढरीनाथ राणे सर यांचे पुस्तक

कोणतेही एकाच पुस्तक घ्यायचे आहे (गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही एकाच पुस्तकातून दिलेले आहे)

जर तुम्हाला वरील दिलेली माहिती आवडली असल्यास नक्की खाली Comment करून सांगा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की Whats App, Telegram आणि Facebook वर Share करा, धन्यवाद …..

Leave a Comment