Police Bharti Online Test | Police Bharti Practice Test – 01

एकदम Free मध्ये रोज सोडवा Police Bharti Online Test Or Police Bharti Practice Test येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व पोलीस भरती सराव पेपर हे जास्तीत जास्त मुलांना त्यांचा सराव करून घेण्यासाठी तयार केलेल्या आहेत.

त्याच बरोबर पोलीस भरती संदर्भातील इतर आवश्यक माहिती जसे Police Bharti Syllabus, Police Bharti Book List विषयी पूर्ण माहिती याच Website वरती एकत्रित करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. Police Bharti Online Test सोडवून झाल्यानंतर नक्की वाचा.

Police Bharti Online Test

17
Created on

Police Bharti Test Paper - 01

पोलीस भरती सराव पेपर 01

1 / 15

लताने 800 चे 25% काढण्याऐवजी 52% काढले तर तिच्या मूळ उत्तरात किती टक्क्यांची वाढ झाली असेल?

2 / 15

वीरभद्र टाइल्स मध्ये 4×4 फूट माप असणाऱ्या 3 फरशा आणि याच मापाचे 3/4 तुकडे असणारे 5 फरशा आहे तर या सर्वपासून किती जागा आच्छादित करता येईल?

 

3 / 15

सामान्य परिस्थितीत महाराष्ट्राचे अर्थसंकल्पविषयीचे अधिवेशन …. येथे होते

4 / 15

mobile = M4e आणि headset = H5t तर telephone = ?

5 / 15

I am sure म्हणजे 782
You and me म्हणजे 495 आणि
Are you sure म्हणजे 647 तर
Me you and I म्हणजे काय ?

6 / 15

अन्नास जागणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय होतो?

7 / 15

प्रबोधनकारया नावाने ओळखले जाणारे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणते आहे ?

8 / 15

I am sure म्हणजे 782
You and me
म्हणजे 495 आणि
Are you sure
म्हणजे 647 तर
चुकीची जोडी ओळखा

9 / 15

खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नाही ?

10 / 15

सकर्मक क्रियापद असणारे वाक्य निवडा

11 / 15

A B C हे एक काम अनुक्रमे 15 20 आणि 10 दिवसात पूर्ण करतात. जर A ने दोन दिवस काम केल्यानंतर B आणि C ने त्याला मदत करायची ठरवली तर काम पूर्ण होण्यास एकूण किती दिवस लागतील?

12 / 15

वातावरणातील सर्वात वरील थर कोणता आहे?

13 / 15

जर 12x+3y= 30 आणि 2x+y= 6 तर x+y = ?

14 / 15

महाराज हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

15 / 15

जुन्या गाळाच्या प्रदेशाला …. असे म्हणतात

Your score is

The average score is 38%

0%

हि Police Bharti Online Test 01 पूर्ण सोडवून झाल्यानंतर. तुम्हाला या Test साठी खाली सोडविलेले प्रश्न त्याचबरोबर त्याचे स्पष्टीकरण PDF स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहे. जेणेकरून तुम्हाला प्रत्येक सोडविलेली Test Analysis करण्यासाठी मदद होईल.

Download बटनावर Click करून Download करून घ्या.

Leave a Comment