Police Bharti Online Test | Police Bharti Practice Test – 02

एकदम Free मध्ये रोज सोडवा Police Bharti Online Test Or Police Bharti Practice Test येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व पोलीस भरती सराव पेपर हे जास्तीत जास्त मुलांना त्यांचा सराव करून घेण्यासाठी तयार केलेल्या आहेत.

त्याच बरोबर पोलीस भरती संदर्भातील इतर आवश्यक माहिती जसे Police Bharti SyllabusPolice Bharti Book List विषयी पूर्ण माहिती याच Website वरती एकत्रित करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. Police Bharti Online Test सोडवून झाल्यानंतर नक्की वाचा.

Police Bharti Online Test

17
Created on

Police Bharti Online Test - 02

पोलीस भरती सराव पेपर 02

1 / 12

ग्रामपंचायत पातळीवर जन्म मृत्यू ची नोंद ठेवण्याची जबाबदारी कोणाची असते?

2 / 12

राष्ट्रपती खालील पैकी कोणत्या दलाचे प्रमुख असतात?

3 / 12

पाचव्या योजनेचा कालावधी _ होता.

4 / 12

संस्थानांच्या सामिलीकरणाच्या प्रक्रियेच्या वेळी जुनागडच्या नवाबाचा प्रमुख सल्लागार _ होता.

5 / 12

'इंद्रधनुषी क्रांती' अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहे ?

6 / 12

कॉफीची लागवड सर्वात अधिक ____ राज्यात आढळते?

7 / 12

मका पिकामध्ये खालीलपैकी कोणती पिक वाढीची अवस्था मोडते ?

8 / 12

"दुर्मिळते बाहेर : उर्जा, दारिद्र्य आणि जागतिक पाणी आरिष्ट'' ही संकल्पना _ ची आहे.

9 / 12

मूल्यवर्धित कराची (व्हॅट) शिफारस कोणी केली?

10 / 12

घटकराज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार _ यांचेकडे आहेत.

11 / 12

कोणत्या सिंचन पध्दतीत जमिनीचा ओलावा नेहमी 'वाफसा' मध्ये ठेवला जातो ?

12 / 12

जिल्हा नियोजन व विकासमंडळाचे' उपाध्यक्ष कोण असतात ?

Your score is

The average score is 40%

0%

Leave a Comment